काँग्रेसच्या मंत्र्यांनी वाचवले शिवसैनिकांचे प्राण

लोकदर्शन 👉 मोहन भारती 👉 अशोकराव चव्हाण धावून आले रात्री दोन वाजता मदतीला 31 ऑगस्टला मध्यरात्री चाळीसगाव घाटामधून संभाजीनगर कडे काही शिवसैनिक येत होते अ चानक रात्री बारा वाजता त्यांच्या गाडीसमोर चालत असलेल्या ट्रकवर दरड…