लसीकरण आवश्यक अन्यथा आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर     🔸- मनपा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर, ता. २३ : कोरोनाची लाट थोपवून धरण्यासाठी सध्यातरी कोरोना लस हा एकमात्र पर्याय आहे. लसीकरणामुळे कोरोनावर प्रतिबंध घालण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे.…

रमाबाई नगर वार्डाच्या रेकॉर्डवरून बेघर अतिक्रमण शब्द हटवून गावठान हददीत समाविष्ठ करण्याची मागणी.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा येथील रमाबाई नगर वार्ड चे रहिवासी मागील ३०-३५ वर्षापासून वास्तव्य करून राहत आहेत. दरवर्षी न चुकता, नगर परिषद, राजुरा, ला कर भरित आहे. नगर परिषद, राजुरा, हे आम्हाला आमच्या…

गडचांदूर येथे आशा सेवकांचा सत्कार संपन्न

लोकदर्शन –मोहन भारती गडचांदूर,, गडचांदूर चा राजा गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी स्वीकारत कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या 23 अंगणवाडी सेविका चा सत्कार लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते साडी व सन्मान चिन्ह देऊन सत्कार…

रानगवे राजकारण

राजकारणातील रानगवे आता लपून राहिले नाहीत ..त्यांच्या व्यक्तिगत लोकप्रियतेचे जेंव्हा तीन तेरा वाजतात तेंव्हा ते लोकप्रिय हिरवाकंच चारा शोधतात .तो चारा तोंडाशी लावत ते एकमेकांसोबत टक्कर घेत हिरवेकंच शेतही तुडवितात ..सांडो के लढाईमें खेत का…

पीएच.डी.पदवी संशोधन प्रकियेतील अडचणी सोडवा गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन चे विद्यापीठाला निवेदन

By : Mohan Bharti राजुरा-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शिक्षण विकासासोबत संशोधन विस्तार कार्य व विकास होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली मात्र या उद्देशाची परिपूर्ति होत नसून…

आनंदगिरीची कुळकथा

घुसखोर कुठे सापडणार नाहीत ..ते सर्वत्र आहेत .केवळ भारताच्या सीमाभागात घुसखोरी होते असा भागच नाही .राजकारणात कलंकित , लुटारू व्यक्तींची , सामाजिक कार्यात असामाजिक तत्वांची , शिक्षणक्षेत्रात राजकारण्यांची अन आध्यत्मिक क्षेत्रात अव्वल बदमाशांची घुसखोरी आजची…

पारडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन संपन्न

By :Mohan Bharti गडचांदूर: जिल्हा वार्षिक निधी मधून 9,40 लक्ष खर्च करून तयार होणाऱ्या पारडी येथील अंगणवाडी इमारती चे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.श्रीधररावजी गोडे,यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.

By : Mohan Bharti मंत्रिमंडळ बैठक : दि. 22 सप्टेंबर 2021 एकूण निर्णय-10 नगर विकास विभाग महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा…