अष्टविनायक गणेश मंडळ च्या वतीने आयोजित मतदान नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद….

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदूर : औद्योगिक शहर सीमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गड़चांदुर येथील गांधी चौकातील अष्टविनायक गणेश मंडळ व तहासिल कार्यलय कोरपना यांचा विद्यमाने नवीन व दुरस्ती मतदान नोंदणी शिबिर गांधी चौक येथे आयोजित केले…

विश्व गौरव मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राजुरा तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *सेवा व समर्पण सप्ताह दिन साजरा* *मा.आमदार अँड संजय धोटे व मा.आमदार सुदर्शन निमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती* भारतीय देशाचे कर्णधार,देश गौरव मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने…

हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा वर्धापन लढ्याची प्रेरणा देणारा दिवस मोदीजींच्या नेतृत्वात देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल – हंसराज अहीर

By : Shivaji selokar चंद्रपूर:- हैद्राबाद मुक्ती संग्राम वर्धापन दिनानिमित्त तिरंग्याचे ध्वजारोहण पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी या मुक्ती संग्रामातील योध्द्यांचे स्मरण करुन त्यांच्या त्यागातून निजाम राजवटीतून मुक्तता मिळाल्याचे…

गडचांदूर शहरातील महामार्गावरील जडवाहनांमुळे वाहतूक कोंडी युवक काँग्रेसचे ठाणेदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार ते गोपालपूर रोड पावतो तसेच राजीव गांधी चौक ते वीर बापूराव शेडमाके चौक पावेतो सिमेंट कंपनी मध्ये येणारे व…

अमलनाला वेस्ट वेअर जवळ असलेल्या डोहात पर्यटकांनी उतरू नये पोलीस निरीक्षक सत्यजित आमले

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदूर : अमलनाला धरण पूर्ण भरून वेस्ट वेअर सुरु झाला तेव्हा पासून पर्यटकांची संख्या वाढली आहे, विहंगमय दृश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत आहेत, रविवारी तर प्रचंड गर्दी असते, पाण्यात भिजून मनसोक्त आनंद…

गडचांदूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेल च्या अध्यक्ष पदी अनिस भाई कुरेशी यांची नियुक्ती

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर शहर कॉग्रेस अल्पसंख्याक सेल च्या अध्यक्ष पदी काँग्रेस चे सक्रीय कार्यकर्ते अनिस भाई कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले.…

महात्मा गांधी विद्यालयात प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती साजरी

By : Mohan Bharti गडचांदूर : महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती 17 सप्टेंबर ला साजरी करण्यात आली,याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई अनिलराव चिताडे…

कॉंग्रेसच्या ‘गाव चलो अभियानाला’ भारोसा येथून सुरुवात महिलांसह ६० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By : Mohan Bharti कोरपना – आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने आजपासून ‘गाव चलो अभियानाचा’ प्रारंभ करण्यात आला. कोरपना तालुक्यातील भारोसा या गावातून सदर अभियानाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी महिलांसह…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेडचे भारतीय जनता पार्टीसोबत युतीचे संकेत

By : Shivaji Selokar मुंबई – राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर शिवसेना-भाजपा वेगळे झाले आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठी सत्तापालट झाल्याचं दिसून आलं. सत्तेसाठी शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी भूमिका मवाळ…

साहित्याचे ‘महादेव’ पीठगिरणीवर..!!

By : Shankar Tadas पुणे-बंगलोर महामार्गावर असलेल्या निपाणी गावातील सटवाई गल्लीतल्या पिठाच्या गिरणीत तुम्ही गेलात तर पिठाच्या पांढ-याफटक लेपाने माखलेला एक माणूस तुमच्यासमोर येईल. या माणसाने भन्नाट कथा लिहिल्या आहेत, १५ कथासंग्रह आणि १८ कादंब-या…