“उत्पन्न कमी,खर्च जास्त” घरगुती नळ कनेक्शन देणे न.प.ला लाभदायक.

लोकदर्शन  👉 शिवाजी सेलोकर 🔸(नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षा कडे मागणी ) गडचांदूर:- गडचांदूर नगरपरिषदेच्या सामान्य फंडाची परिस्थिती दयनीय असल्याने मागील ९ ते १० महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन थकले आहे.पाणी पुरवठ्याचे विद्युत बिल भरणे कठीण…

धोपटाळा प्रकल्पाचा मार्ग लवकरच मोकळा, सीएमडी नी मान्य केले – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नांना गती* चंद्रपूर:- एकोणा विस्तारीकरण प्रकल्प, शिवणी प्रकल्प, धोपटाळा प्रकल्प व चिचोली रिकास्ट प्रकल्पाशी संबंधीत समस्या, प्रलंबित प्रश्नांबाबत दि. 23 सप्टेंबर रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…

आर्वी तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी दिलीप डाखरे.

लोकदर्शन  👉 मोहन भारती   राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा आर्वी ग्रामपंचायत येथे आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सरपंच शालूताई विठ्ठल लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. यात आर्वी गावातील तंटामुक्ति समिती अध्यक्षपदासाठी इच्छुकांना संधी…

पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध -सेलू पत्रकार संघाचे निवेदन

वालुर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी जिंतूर येथील पत्रकार मोहम्मद एजाज यांच्यावर भूमाफियांनी जिवघेणा हल्ला केला.हल्ल्याचा सेलू तालुका अखील भारतीय मराठी पत्रकार संघांच्यावतिने उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना दि.24 शुक्रवार रोजी निवेदन देउन निषेध नोंदविण्यात आला. जिंतूर…

प्राचीन पुरातत्त्वीय परिसरातील डंपिंग यार्ड तात्काळ हटवावे

By : Mukesh Walke * ईको-प्रो चे मनपाला निवेदन चंद्रपूर : ऐतिहासिक दश मुखी दुर्गा मूर्ती संग्रहालय परिसरात चंद्रपूर शहर महानगपालिकेने डंपिंग यार्ड बनविल्याने या परिसराचे प्राचीन पुरातत्त्वीय महत्त्व कमी होऊन प्रसंगी त्याच्या अस्तित्वाला धोका…

महिलांना सावध करा

लोकदर्शन 👉 मोहन भारती 🔸 –विश्वास नांगरे पाटील, IPS, महाराष्ट्र पोलीस.   एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी…

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रलंबित प्रश्‍न सकारात्‍मकरित्‍या मार्गी लावावे – वैद्यकिय शिक्षण सचीव सौरव विजय यांचे निर्देश

By : Shivaji Selokar  आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सूचनेनुसार वैद्यकिय शिक्षण सचीवांनी घेतली आढावा बैठक रिक्त पदे तातडीने भरावी व एमआरआय मशीनची खरेदी तातडीने करावी : आ. सुधीर मुनगंटीवार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील पदभरती, वाढीव…

कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या जन्मदिवसा निमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला भाग

By : Shivaji selokar कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा यात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेत भाग घेतला श्री नारायण हिवरकर यांनी…

कोरपना तालुक्यातील विद्यार्थ्यार्थी,विद्यार्थ्यांनी व नागरिकांना निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्णसंधी

By : Shivaji Selokar मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 71 व्या जन्मदिना निमित्त सेवा सप्ताह अंतर्गत जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजिन केलेले आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी कोरपना तालुक्याच्या वतीने स्पर्धेत भाग घेणाऱ्या…

महापौरांनी केली बाबूपेठ येथील अमृत पाणीपुरवठा योजनेची पाहणी

By : Shivaji Selokar आठवडाभरात होणार उद्घाटन; नागरिकांना मिळणार पाणी चंद्रपूर, ता. २३ : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. बाबूपेठ…