मुल नगर परिषदेचे सहा रोजंदारी कर्मचारी स्‍थायी होणार

By Shivaji Selokar आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या बैठकीत झाला निर्णय चंद्रपूर जिल्‍हयातील मुल नगर परिषदेतील सहा रोजंदारी कर्मचा-यांना मुल नगर परिषदेत जागा रिक्‍त नसल्‍यामुळे विभागातील नजिकच्‍या नगरपालिकेत रिक्‍त जागांच्‍या उपलब्‍धतेनुसार सामावून घेण्‍यात यावे असा प्रस्‍ताव…

*म्युकरमायोसिस ग्रस्त शेतकऱ्याला जिल्हा बँकेतर्फे आर्थिक मदत. गोरगरीबांच्या पाठीशी.विजयराव बावणे.

By : Mohan Bharti कोरपना – कोरपना येथील शेतकरी हरिदास मारोती झाडे .यांना म्युकरमायोसिस आजाराचा उपचार करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे चाळीस हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते देण्यात…

मृतक वैष्‍णवी आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना भाजपातर्फे आर्थिक मदत

By : Shivaji Selokar आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आंबटकर कुटूंबियांचे सांत्‍वन चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील वैष्‍णवी आंबटकर या युवतीची झालेली निर्घृण हत्‍या व दुर्देवी मृत्‍यु प्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आंबटकर…

वडगांव येथे कॉंग्रेसच्या ‘गाव चलो अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

By : Mohan Bharti गडचांदुर : – आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने सुरू झालेले ‘गाव चलो अभियान’ आज वडगांव येथे पोहचले. नागरिकांकडून अभियानाला उत्स्फूर्त मिळाला. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी…

कोरपना येथे मा श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या जन्मदिवस व मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळकरी विद्यार्थी कडून केक कापून साजरा

By : Shivaji Selokar कोरपना : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने मा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरपणा येथे सतत साहाव्या वर्षी माननीय श्री हंसराज अहिर केंद्रीय…

“ते” खेडेकर ते “हे”खेडेकर ; विस्मयकारक प्रवास !

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकिय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकरांनी “मराठा मार्ग” या मासिकांमध्ये संपादकिय लेख लिहिला आहे. या…

त्या’ वक्तव्याचा अर्थ मुख्यमंत्रीच सांगू शकतात : बाळासाहेब थोरात

लोकदर्शन👉 मोहन भारती अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

एक नवीन रेकॉर्ड…

लोकदर्शन👉 मोहन भारती। आज भारताने एका दिवसात २ कोटी लसीकरणाचा टप्पा पार करताना जागतिक विक्रम तर केलाच आहे. पण त्या पलीकडे सरकारी पातळीवर असं अभियान राबवलं जाऊ शकते हे जगाला दाखवून दिलं आहे. आजच्या लसीकरण…

पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर; कारण

लोकदर्शन👉मोहन भारती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या…