अमलनाला वेस्ट वेअर मध्ये बुडून 2 युवकांचा मृत्यू

By : Mohan Bharti गडचांदूर : अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतकांची नावे नदीम फिरोज अली(21)बल्लारपूर, तोफिक निसार शेख (22)विहिरगाव…

मानोली (खुर्द) येथे कोविड लसीकरण ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By : Mohan Bharti गडचांदूर : जि. प.उच्च प्राथमिक शाळा मानोली, खुर्द येथे कोवीड -19 ची 330 लसीकरण मोहीम शांततेत व काळजीपूर्वक 13 सप्टेंबर ला यशस्वी झाली. मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, श्री. जी. व्ही.…

मानोली (खुर्द)येथे कोविड लसीकरण साठी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने केली जनजागृती

By : Mohan Bharti गडचांदूर : कोविड लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोली(खुर्द)च्या वतीने रविवारी जनजागृती मिरवणूक गावातून काढण्यात आली,ढाल ताशा च्या आवाजात निघालेल्या मिरवणुकीने सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले. या जनजागृती रॅली मध्ये…

राज्यात मोठी दुर्घटना : नदीत बोट उलटून 11 जण बुडाले

By : Mohan Bharti अमरावती : राज्यात विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले अजून यातील 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अमरावतीच्या गाळेगाव…

किडनीग्रस्त राहुलला आर्थिक मदतीचे पालकांचे नागरिकांना आव्हान

सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील रहिवासी राहुल गरपट्टी यांचे हैद्राबाद येथील वैधकीय उपचाराअंती किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी त्यांचा कुटुंबियांना सांगितले. यावर उपचार करण्यासाठी जवळपास पाच लाख रु. खर्च येणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. राहुल हे…

सिंधी येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेत गोंधळ.

ग्रामसभेत दारु वाटुन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई ची ग्रामस्थांची मागणी. लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– दि.13/09/2021ला ग्राम पंचायत सिंधी येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पुर्व संध्येला प्रणय साईनाथ झुरमुरे या व्यक्ती ला गावातील…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द

बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. लोकदर्शन👉संकलन बाबासाहेब म्हणाले-: मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी.तुम्ही सुखात रहावं म्हणून. यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष दिले नाही. मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या…