पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी शाळांना संगणक संच द्यावा जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी.,

By : Mohan Bharti गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर आमदार ऍड. अभिजीत वंजारी यांची नागपूर येथे भेट घेतली. मुख्याध्यापकांना कोरोना काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे…

शेतकरी सल्हागार समिती अध्यक्षपदी तिरुपती उर्फ संतोष इंदूरवार यांची निवड.

By : Mohan Bharti राजुरा  :– कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राजुरा तालुका शेतकरी सल्हागार समिती अध्यक्षपदी तिरुपती उर्फ संतोष इंदूरवार यांची निवड करण्यात आली. संतोष इंदुरवार हे पाचगाव चे माजी उपसरपंच तथा तमुस…

माणिकगड सिमेंटच्या वायु प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By : Mohan Bharti गडचांदूर :  गडचांदूर शहरात असलेली जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व सध्याची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी फार मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण करीत असून कंपनी प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. या कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे…

राजुरा विधानसभा युवक काँग्रेस च्या महासचिव पदी प्रितम सातपुते यांची नियुक्ती

By : Mohan Bharti  गडचांदूर : राजुरा विधानसभा युवक काँग्रेस च्या महासचिव पदी युवक काँग्रेस चे सक्रीय तडफदार कार्यकर्ते प्रितम सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले.…

बाबूपेठ मधील एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेल्या युवतीचे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

By : Shivaji Selokar चंद्रपूर : बापूपेठमधील सतरावर्षीय युवतीला प्रफुल्ल आत्राम नामक इसमाने चाकूने चौदा वार करून, गंभीर जखमी केले. यात या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण शहरात खळबळ माजली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार…