पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे 100 कोटी डॉलर्सच्या क्लबमध्ये -फोर्ब्जच्या अहवालात नोंद

नागपूर, 3 सप्टेंबर परिश्रमातील सातत्य याचे दुसरे नाव म्हणजे ‘पर्सिस्टन्स.’ हे नाव सार्थ ठरविणार्‍या पर्सिस्टंट सिस्टिम्स लि.चे सर्वेसर्वा असलेले नागपूरचे डॉ. आनंद देशपांडे यांचा जागतिक अब्जाधीशांच्या यादीत (100 कोटी डॉलर्स क्लब) नुकताच समावेश झाला आहे.…

27 वर्षानंतर चंद्रपुरात रॅपिड बुद्धिबळ विदर्भस्तरीय स्पर्धा

By : Devanand Sakharkar * चंद्रपूरने मारली बाजी येथील क्रिएटिव्ह चेस असोसिएशन व चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवार(28 ऑगस्ट)ला विदर्भस्तरीय बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेचे आयोजन चं. श्र.प. संघाच्या वतीने करण्यात आले.दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया,यवतमाळ…

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा, चेतना कामडी गोंडवाना विद्यापीठातून प्रथम

गडचांदूर 👉 मोहन भारती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने घेण्यात आलेल्या पी,एच, डी,आचार्य पदवी पात्रता परीक्षा पिट 2021 चा निकाल गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ, अनिल चिताडे यांनी नुकसान जाहीर केला आहे,…

फुकट.फुकट.. फुकट सोलापुरात पेट्रोलसाठी ‘सुशीलकुमारां’च्या रांगा

लोकदर्शन 👉- मोहन भारती देशात शंभरी भरूनही पेट्रोलचे दर वाढतच आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात आज फुकट पेट्रोल देण्याचा उपक्रम राबविण्यात…

“मी तुम्हाला शब्द देतो…,” उद्धव ठाकरेंचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेंना आश्वासन; फोनवरुन साधला संवाद

ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये…

पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?, अजित पवार म्हणाले…

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. दरम्यान आता तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात…

केंद्राकडून महाराष्ट्राला सप्टेंबरसाठी मिळणार १ कोटी ९२ लाख करोना लस मात्रा!

संदीप आचार्य अखेर महाराष्ट्रातील वेगवान लसीकरण आणि लसीकरणाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला १ कोटी ९२ लाख लस मात्रा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १ कोटी ७० लाख लस मात्रा राज्याला तर…

कठीण समय येता सोने कामास आले; भारतीयांचं ६२ हजार कोटींचं सोनं बँकांकडे गहाण

भारतीय उद्योग व सेवा क्षेत्रानं गेल्या १२ महिन्यांमध्ये घेतलेल्या एकूण कर्जात घट झाली आहे. मात्र, किरकोळ कर्जात किंवा रिटेल लोन्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामध्ये सोनं गहाण ठेवून घेतलेलं गोल्ड लोन किंवा क्रेडिट कार्ड व्यवसाय…

तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर महागात पडेल; अफगाणी नेत्याचा भारताला इशारा

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या भूमिकांकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. खासकरून शेजारील राष्ट्र असल्याने भारताची प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. आता तालिबानी नेत्याने भारताला इशारा दिला आहे. “तालिबान विरोधकांना भारतात आश्रय दिला तर महागात…

एस. आर. पी. एफ. पोलीस भरती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी.

आमदार सुभाष धोटे यांची महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील बरेच मुले-मुली मागील अनेक वर्षापासुन पोलीस भरतीसाठी तयारी करीत आहेत. सन…