मोटारसायकल अपघातात 1 ठार, 3 जखमी।

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर,, गडचांदूर,, कोरपना राष्ट्रीय महामार्गावर लालगुडा वडगाव दरम्यान आज सायंकाळी दोन मोटारसायकल एकमेकावर आद ळल्याने झालेल्या भीषण अपघात मध्ये 1 व्यक्ती ठार झाला असून 3 जखमी झाले आहेत, जखमी ला चंद्रपूर येथे…

अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे १५००० सिरींज ,,,तालूका आरोग्य अधिकारी यांना भेट,,

लोकदर्शन  👉 मोहन भारती कोवीडच्या काळात आपल्या सभोवतालील गावांना नेहमी सहकार्य करणाऱ्या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन ने कोवीड लसीकरणावर भरपूर जोर दिला आहे. त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांच्या पत्राची दखल घेत, अधिकाअधिक कोविड…

सीरम इंस्टिट्यूटला मिळाली 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलला परवानगी

संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधातील (Corona in India) लढाई नेटानं लढली जात आहे. देशात कोरोनावरील (Corona vaccination) लसीकरण वेगानं होऊ लागलं आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील लोकांना लसीकरण केलं जात आहे. आता देशातील लहान मुलांना देखील लसीकरण केलं…

निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील मूळ निर्धारीत भाडयाच्या 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार

By : Mohan Bharti  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख मुंबई, दि. 28: कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळया माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले…

‘नवोदय’ मध्ये नाचनभट्टीचा डंका

By : Arvind Khobragade चंद्रपूर : गाव अगदीच लहान.पाचव्या वर्गात एकूण 11 पटसंख्या. त्यातील 5 जण आता नवोदय साठी निवडले गेले.पटसंख्या कमी होईल,त्यामुळे शिक्षकांचे एखादी पद कमी होईल,ही भीती न ठेवता शाळेतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत…

गडचांदूर येथे क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती साजरी गडचांदूर,,

लोकदर्शन 👉मोहन भारती मानवाधिकार सेवा संस्थान शाखा कोरपना च्या वतीने क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती गडचांदूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन माल्याअर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी…

गडचांदूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ची सहविचार सभा संपन

लोकदर्शन 👉 मोहन भारती 🔸 *विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,तालुका कोरपना* च्या वतिने सहविचार सभा *शरदचंद्र पवार महाविद्यालय,गडचांदुर* येथे 28 सप्टेंबर ला संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष .डाॕ.आनंदराव अडबाले होते ,उद्घाटन स.शि.प्र.मं.गडचांदुर सचिव…