श्री मा नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस तसेच मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व परसोडा येथे माहापंचायत सभा

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच मराठा वाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरपणा येथे ध्वजारोहण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना पुस नोटबुक वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान घरकुल…

Breaking news , OBC आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची घोषणा*

. लोकदर्शन👉 मोहन भारती —————————————— मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी…

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती.…

चंद्रपूर शहरात ३९५६ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

लोकदर्शन÷ मोहन भारती ६० गणेशभक्तांनी घेतला मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ चंद्रपूर, ता. १५ : गणेशत्सवामुळे चंद्रपूर शहरात भक्तिमय वातावरण असून, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मागील ५ दिवसापासून पर्यावरणपूरक विसर्जन सुरु आहे. आतापर्यंत…

सेवाभावी कार्यकर्ते हिच राजुरा विधानसभा काँग्रेसची ताकद आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti गडचांदूर :– राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद मक्सुद अली आणि राजुरा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख विलास वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेलिब्रेशन हाल, गडचांदूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली…

गडचांदूर शहर काँग्रेस च्या महासचिव पदी कय्युम खान यांची नियुक्ती

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर शहर कॉग्रेस च्या महासचिव पदी काँग्रेस चे सक्रीय कार्यकर्ते पत्रकार कय्युम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी राजुरा…

ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारी

लोकदर्शन👉 मोहन भारती दिनांक : 15-Sep-21 पुणे : आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः शेतकऱ्यानेच करण्याची सुविधा देणाऱ्या ई-पीक पाहणीच्या विरोधात काही भागांतून तक्रारी येत आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देत…

गडचांदूर येथे पोषण आहार अभियानाअंतर्गत जनजागृती संपन्न

By : Mohan Bharti गडचांदूर : नगर परिषद गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील अंगणवाडी केंद्र क्रमांक 18 येथे पोषण आहार अभियानाअंतर्गत जन जागृती अभियान कार्यक्रम नगरसेवक तथा गटनेते विक्रम नामदेवराव येरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 1947 भारत पाकिस्तान युद्ध मे अहम भूमिका

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर स्थान – श्रीनगर (कश्मीर) समय – 1947 का युद्ध पाकिस्तानी सेना और कबीलाई लड़ाके काफी तेज गति से आगे बढ रहे थे। हज़ारों कश्मीरी लोगों की हत्या कर आगे बढ़ रहे थे।…

पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार? मोदी सरकार दोन दिवसात मोठा ‘निर्णय’ घेण्याच्या तयारीत

दिल्ली : एकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या किंमतीने उच्चांक गाठला तर ,दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार येत्या 17 तारखेला पेट्रोल आणि…