श्री मा नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस तसेच मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व परसोडा येथे माहापंचायत सभा

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच मराठा वाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरपणा येथे ध्वजारोहण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना पुस नोटबुक वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा, उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांचा तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे
अध्यक्ष : मा श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार

प्रमुख पाहुणे : श्री देवरावजी भोंगळे जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर,
श्री संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा,
श्री सुदर्शनजी निमकर माजी आमदार राजुरा,
श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक तथा प्रदेश सदस्य
श्री सतिशभाऊ उपलंचीवार विधानसभा विस्तारक राजुरा
आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तसेच परसोडा ग्रामपंचायत व कोठोडा ग्रामपंचायत व परिसरातील गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी माहापंचायत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, सरपंच उपसरपंच,तालुका पदाधिकारी युवा मोर्चा पदाधिकारी विविध आघाड्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याची विनंती करण्यात आली,

दि 17:09:2021 रोज शुक्रवार
ठीक : सकाळी 8:30 वाजता
स्थळ : शिवाजी चौक बस स्टॉप कोरपणा

परसोडा येथील महापंचायत सभा 17:9:2021 रोजी शुक्रवारला ठीक : दुपारी 12:00 वाजता
स्थळ : परसोडा ग्रामपंचायत

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका कोरपना
तथा जिल्हा उपाध्यक्ष

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *