आमदार सुभाष धोटे यांची तारसा खुर्द येथे भेट : आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे यंत्रणेला दिले निर्देश.

लोकदर्शन 👉मोहन भारती गोंडपिपरी :– तालुक्यातील मौजा तारसा (खुर्द) येथे डेंगू सदृश्य ताप व साथीच्या रोगाने थैमान घातल्याने गावातील लोक आजारी पडत आहेत. एवढेच नाहीतर डेंगू तापाने दोन बळी गेले अशी माहिती आमदार सुभाष धोटे…

पहिला सुधारित सातबारा थेट खातेदाराच्या हातात देण्याचा मोठा निर्णय : महसूलमंत्री थोरात

  लोकदर्शन : श्रीरामपूर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल…

तालुका क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा* — *आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा:– आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे क्षेत्रातील तालुका क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. यानुसार क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी येथे…

*तासगावात उपवनसंरक्षक 30 हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’*

लोकदर्शन 👉मोहन भारती   ♦️*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : ऑपरेटरच्या माध्यमातून स्वीकारली लाच : लाकूड वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी झाला ‘सौदा’* *तासगाव : येथील वनविभागातील उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले…

राज्यातील दारूचे दुकान थाटात सुरू करणाऱ्यां महाविकास आघाडी सरकार ने हिंदु मंदिराचे दरवाजेही उघडावेत भारतीय जनता पार्टी, गडचिरोली

By : Shivaji Selokar राज्यात दारूचे दुकान मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आली परंतु कोट्यावधीं भक्त-भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर मात्र अजून पर्यंत बंद करून ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्य सरकार विरोधात भाजपा,गडचिरोली च्या वतीने गडचिरोली बाजार…

घुग्घुस येथे आदिवासी बांधवांच्या खावटी वाटप संपन्न

By : Shivaji selokar शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान येथील जि.प. शाळेत आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय-चंद्रपूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय-चंद्रपूर जि.…

*घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात यावा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर 🔶 *भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी* गुरवार 26 ऑगस्ट रोजी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना नगर परिषद कार्यालयातून रहिवासी…

दार उघड उद्धवा मंदिराचे दार उघड आमदार डॉक्टर देवरावजी होळी

By : Shivaji Selokar भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने ३० ऑगस्टला शंखनाद आंदोलन धार्मिक संघटनांच्या शंखनाद आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा गडचिरोली ,चामोर्शी व धानोरा तालुका केंद्रावर होणार आंदोलन दिनांक २९…

सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रीय हरित सेने मार्फत वृक्ष संवर्धनाचा संकल्प

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात रक्षाबंधन तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हरित सेनेच्या वतीने वृक्षांना राखी बांधणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला…

प्राध्यापकांच्या विविध समस्या बाबत ना. उदय सामंत यांना गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे निवेदन देत असताना डॉ.प्रदीप घोरपडे व अध्यक्ष डॉ.संजय गोरे

By : Mohan Bharti राजुरा  — प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी याकरिता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना विविध समस्या व मागणीबाबत निवेदन देण्यात आले.…