ब्रेकिंग बातमी – वाहनाच्या धडकेत बिबट ठार

वरोरा भद्रावती मार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली.

भटके-विमुक्त हक्क परीषद विदर्भ विभाग ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम

लोकदर्शन 👉 महेश गिरी नागपुर नागपुर– भटके विमुक्त हक्क परिषद,विदर्भ विभागाच्या वतीने ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम सोमवार दि १६/०८/२०२१ रोजी अध्यापक भवन, गणेश पेठ, नागपुर येथुन सुरू होत आहे. ही आरक्षण जनजागृती…

जिवती तालुक्यातील कोलाम बांधव बनणार ‘मांझी’

* स्वातंत्र्यदिनी स्वतःच करणार डोंगरातून रस्ता * घोडणकप्पी गाव विकासापासून वंचित By : Shankar Tadas  जिवती:-आदिवासी कोलाम बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवितात माञ प्रत्यक्ष त्या योजनांच लाभ त्या लाभार्थांना मिळतो काय हे तपासण्याचे…

मुरली सिमेंटच्या वतीने जिल्हाधिकारी यांना 50 हजार सिरिन्ज सुपूर्द

By : Mohan Bharti गडचांदूर : मुरली दालमिया सिमेंटच्या वतीने,सामाजिक बांधिलकी स्वीकारत कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी 50 हजार सिरिन्ज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,यांच्याकडे सुपूर्द केल्या, याप्रसंगी मुरली सिमेंट चे वरिष्ठ महाप्रबंधक सुनील भुसारी,वरिष्ठ प्रबंधक हरगोविंद सिंह…

गुणवंत विध्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊन देशसेवा करावी. आमदार सुभाष धोटे

By : Mohan Bharti  सेवा कलश फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार. राजुरा  :– गुणवंत विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ असून कोणत्याही राष्ट्राच्या, समाजाच्या विकासात गुणवंतांचे योगदान विशेष असते. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने…

भोयेगाव येथील शे. संघटनेचे आदिवासी नेते दिलीप टेकाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

By : Mohan Bharti कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा भोयगाव येथील शेतकरी संघटनेचे आदिवासी नेते दिलीप नीलकंठ टेकाम यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्रावर विश्र्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना आमदार सुभाष धोटे यांनी…

आमदार सुभाष धोटे यांच्या पाठपुराव्याला यश : सिंधी – विरुर स्टेशन नाल्यावरील पुलाला मान्यता

By : Mohan Bharti राजुरा :– सिंधी ग्रामपंचायतच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्याकडे राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी- विरुर स्टे नाल्यावरील पुलीया बांधकाम करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाकडे या बाबतीत…