ब्रेकिंग बातमी – वाहनाच्या धडकेत बिबट ठार

वरोरा भद्रावती मार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली.

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात कुंडी प्रकल्प ची अमलबजावणी

लोकदर्शन/ मोहन भारती | गडचांदूर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी पर्यावरण प्रेमी असून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात व व्हरांड्यात प्रत्येक…

खेळ साहित्य व बुक वाटप

बल्लारपुरात सुभाष वॉर्ड, रामनगर क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, भाजयुमो यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी…

गौण खनिज चोरीला कोरपना तहसीलदाराची मुकसंमती !!

विजय ठाकरे यांनी SDO कडे तक्रार लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर गडचांदूर : गडचांदूर येथे गौण खनिजाची चोरी करीत असल्यामुळे KTC लाजेस्टिक कंपनीचे संचालक अब्दुल मजीद खान व इतर यांच्या विरोधात राजुरा उपविभागीय अधिकारी खराडे यांच्याकडे…

वनहक्क व्यवस्थापनाचा ‘सोसोखेडा पॅटर्न’ !

लोकदर्शन ÷ अविनाश पोईनकर ‘मेळघाट म्हणजे कुपोषण’ सहसा अशीच चर्चा असते. त्यापलिकडेही ब-याच सकारात्मक बाबी येथे आहेत. अफाट नैसर्गिक सौंदर्य सातपुडा पर्वतरांगानी या परिसराला बहाल केले. स्थानिक आदिवासी कोरकू समाजाचं पारंपारिकत्व अजूनही येथील ग्रामीण भागात…

गडचांदूर मधील जनतेचा आक्रोश अडीअडचणी ऐकून घ्यायला नगर परिषदेमध्ये कोणीही नाही

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर नगर अध्यक्ष फोन करून सांगतात घरी येऊन भेटा गडचंदुर नगर परिषद अंतर्गत अनेक गोरगरीब जनतेला घरकुल आवास योजना वाटप करण्यात आलेले असून त्यातील निधी अनेक महिन्यापासून रखडून पडलेला आहे रखडून पडलेल्या…

“चंद्रकांत दादांना मला आठवण करून द्यायचीये की जर…”, मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा सवाल!

लोकदर्शन 👉 मोहन भारती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. एकीकडे केंद्र सरकारने आज मंत्रिमंडळात १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार एसईबीसीसंदर्भातले राज्यांचे अधिकार मान्य केले असताना दुसरीकडे राज्यात मात्र यावरून राजकारण…

मानोली (खुर्द)येथे मीना राजू मंच च्या वतीने मुलींसाठी आरोग्य शिबीर

लोकर्शन  ÷ मोहन भारती गडचांदूर,, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोली(खुर्द)येथे मीना राजू मंच अंतर्गत 8 वी च्या शालेय विद्यार्थीनी साठी आरोग्य शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले, कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शंकरराव…

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *🔶वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार*   शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच…

महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे नुकताच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे उपस्थित होते…