

बल्लारपुरात सुभाष वॉर्ड, रामनगर क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, भाजयुमो यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी चंदन सिंग चंदेल, कशी सिंग, श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक गणेश बहुरिया, शिवचंद द्विवेदी, श्रीमती कलावती पंचम बहुरिया, श्री चव्हाण, रामधन सोमाणी, राकेश कैथवास, रामेश्वर पासवान, प्रवीण विज्ञेश्वर, शेख जुम्मन, जयराज खंडे,संजय मुप्पिडवार, श्रीकांत आंबेकर, नीरज झाडे, सलीम शेख, आबिद भाई, संजय बाजपेयी, शुभम बहुरीय, प्रकाश दोतपेल्ली, राजेश कैथवास, सुधाकर पारधी व आयोजक आदींची उपस्थिती होती.