दीक्षा शिंदे नासा पॅनलिस्ट काय खरं , काय खोटं …..

लोकदर्शन 👉   गेल्या 19 ऑगस्ष्ट रोजी ए ऐन आय या न्यूज एजेंसीने एक बातमी दिली..औरंगाबाद येथील दीक्षा शिंदे या 14 वर्षाच्या विद्यार्थिनीला नासाने एम एस आय फेलोशिप च्या व्हर्च्युअल पॅनल वर पैनलिस्ट स्वरूपात नियुक्ती…

सोईसुविधा पुरविण्यासाठी जोगी नगरातील प्लॉट धारकांचे न.प.ला साकडे

. लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर गडचांदूर:- गडचांदूर येथील प्रभाग क्र.२ मधील जोगी नगरात काही लोकांनी मागील अंदाजे ३ ते ४ वर्षापूर्वी प्लॉट खरेदी केले होते.त्यावेळी रोड,नाली व ईतर मुलभुत सोईसुविधा पुरविण्याची हमी संबंधित व्यक्तीकडून देण्यात…

विदर्भ राज्यासाठी ‘रास्ता रोको

राजुरा : लोकदर्शन 👉 स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आज संपूर्ण विदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. राजुरा येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे बामणी – बामणवाडा या राष्ट्रीय महा मार्गावर आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भ…

आत्महत्या करणारे बहुतांश लोकांना वाचविणारे श्री. चेतन कदम व विवेक सावंत यांच्या धाडसी कार्यसाठी वरिष्ठांन कडुन सत्कार करण्यात आले

लोकदर्शन मुंबई 👉 महेश कदम दि.०७/०८/२०२१ रोजी संध्याकाळी राजीव गांधी सागरी सेतूवर एक इसम आपल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यास आला होता, ही बातमी कंपनीतील स्टाफला समजताच कामावर रुजू असणारे कर्मचारी श्री. चेतन कदम आणि कु.…

सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विज कनेक्‍शन कापण्‍याची महावितरणची अन्‍यायकारक मोहीम त्‍वरीत थांबवावी – आ. सुधीर मुनगंटीवार

* लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर   🔶*महावितरणची तानाशाही खपवून घेणार नाही* ग्रामीण भागामध्‍ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विजबिल न भरल्‍यामुळे महावितरणकडून विज कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम चालविण्‍यात आली आहे. ही मोहीम तात्‍काळ थांबवून ग्रामपंचायतीच्‍या सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे कनेक्‍शन…

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बंराज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना मिळणार तात्काळ न्याय

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *🔶विधानभवन मुंबई येथे बैठक संपन्न* भद्रावती तालुक्यातील बरांज खुली कोळसा खाणीचे आवंटन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सन 2014 मध्ये रदद करण्यात आलेले होते. त्यानंतर कोळसा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने 31…

कराचा भरणा न केल्यास पथदिवे बंद होणार

लोकदर्शन 👉मोहन भारती   🔶नांदा ग्रामपंचायतीचे बोलणे गडचांदूर कोरपना मुख्यतः श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नांदा ग्रामपंचायतीचे घर आहे, स्वच्छता आहे, पाणी आहे, ४५ लाख रुपये थकीत आहेत. कोरपना नांदा ग्रामपंचायतींनी आकाराची नोंद केली आहे २४०० घरे…

महिला काँग्रेसने बांधल्या जनसेवकांना राख्या.

लोकदर्शन 👉 मोहन भारती 🔶आरोग्यसेवक, पोलीस, न प सफाई कामगार, प स कर्मचाऱ्यांना राख्या बांधून व्यक्त केल्या संवेदना. राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा येथे राजुरा तालुका व शहर महिला काँग्रेसने रक्षाबंधनचे औचित्य…

“महिला बचतगटांचा ग्रामीण बँकेवर मोर्चा”

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉महादेव गिरी अनेक वेळा प्रस्ताव सादर करुनही महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वालुर यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे बुधवारी दुपारी भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष वनिताताई चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली…