Zika Virus: करोनापाठोपाठ आता राज्यावर झिकाचंही सावट; जाणून घ्या या विषाणूबद्दल

लोकदर्शन 👉 मोहन भारती करोना विषाणूच्या कचाट्यातून अजून राज्य सावरतंय न सावरतंय तोवरच आता झिका या नव्या विषाणूचं संकटही राज्यावर घोंगावू लागलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका गावात या विषाणूचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा…

इस्पात प्रकल्पग्रस्ताना योग्य मोबदला द्या : हंसराजजी अहिर

यवतमाळ : झरी तालुक्यातील *#मुकुटबन, रुईकोट, भेंडाळा, अर्धवन* या गावातील *#”इस्पात”* कंपनीच्या *प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या* न्याय हक्कासाठी *मा. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर व आ. संजीवरेड्डी बोदकुरवारजी* यांच्या प्रमुख उपस्थितीत दि २९ जुलै रोजी मुकुटबन येथे…

भाजपाचे बूथ संपर्क अभियान

यवतमाळ : भाजपा तालुका *घाटंजी व आर्णी (जि यवतमाळ)* येथे *बूथ संपर्क अभियानाअंतर्गत तालुका बैठकीचे* आयोजन करण्यात आले. यावेळी *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर* यांनी पक्षाचे संघटनात्मक कार्य तसेच विद्यमान राजकीय स्थितीबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी…

पांढरकवडा येथे रुग्णवाहिका लोकार्पण

यवतमाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पांढरकवडा जिल्हा सेवा विभागाच्या *संस्कृती संवर्धक मंडळ, यवतमाळ* द्वारा आयोजित कार्यक्रमात *”रुग्णवाहिका लोकार्पण”* सोहळा पांढरकवडा जि. यवतमाळ येथे *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहिर, रा. स्व. संघाचे जिल्हा* *संघचालक मा.…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजुरा महिला काँग्रेसचे विशेष योगदान

लोकदर्शन 👉 मोहन भारती *🔶मदत साहित्य घेवून निघालेल्या वाहनाला आमदार सुभाष धोटे यांनी दाखविली हिरवी झंडी.* राजुरा :– निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागात भयंकर पुरस्थिती उदभवली आहे. आपले बांधव प्रचंड…

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण. राजुरा (ता.प्र) :– दिनांक १३ जून २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे नाल्यांचा अचानक पूर आला होता. देवाला येथील नाल्यात दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लक्ष्मी विनोद वंगणे…

महात्मा गांधी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका शोभा घोडे ,उपप्राचार्य…