महात्मा गांधी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका शोभा घोडे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे उपस्थित होते संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रदीप परसुटकर सर यांनी मानले यावेळी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *