बीएसएनएल सेवा कोलमडली कोरपना तहसीलदारांना निवेदन सादर

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर   बिएसएनएल सेवा त्वरित सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडु श्री नारायणh.b हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची मागणी कोरपना तालुका हा आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो येथील दुय्यम निबंधक…

*ग्राम पंचायतच्या पथ दिव्यांचे विज कनेक्शन कापणे बंद करावे – आ. मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *विज वितरण कंपनीच्यान अधिका-यांबरोबरच्याव बैठकीत दिले निर्देश* गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण चंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायतचे पथ दिव्यांचे कनेक्शन थकबाकी असल्याने कापण्या चा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. जो संपूर्णपणे अन्यायकारक आहे. चंद्रपूर…

कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांनी ग्रामस्‍थांसह केला पाहणी दौरा बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावातुन जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गाशी संबंधित नागरिकांच्‍या मागण्‍यांच्‍या अनुषंगाने त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.…

कन्हाळगाव येथे राखी पौर्णिमा निमित्त धर्मजागरण अभियाना अंतर्गत भाजपच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

कोरपना : रक्षाबंधना निमित्त धर्म जागरणाच्या कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कन्हाळगाव येथे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील नागरिकांना,महिला,पुरुषांना व…

थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायत पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये.

लोकदर्शन👉 मोहन भारती 🔶आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ग्रामविकासमंत्री यांना निवेदन. राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील ग्राम पंचायती कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे…

सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनभत्ता जेष्ठ नागरिक व श्रमिकांना न्याय मिळाल्याबाबत प्रा. विजय राठी यांच्या निवेदनाची प्रधान मंत्री व वित्त मंत्रालयाने घेतली दखल

By : Mohan Bharti गडचांदूर : राज्यातील २० लाख ५० हजार विद्यमान राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी व महागाई भत्यापासून वंचित असल्यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनास विशेष अर्थसहाय्य करावे…