डॉ शामा प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत कोरपना तालुक्यात बुथ बंच व मतदार यादी देऊन अभियानास प्रारंभ

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर कोरपना तालुक्यातील सहा पंचायात समिती व दोन शहरातील विस्तारक व शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख यांना मतदार याद्या व बुथ बंच देऊन बुथ प्रमुख,बुथ समिती,पेज प्रमुखांचे नियोजन करा अशी विनंती श्री नारायण हिवरकर…

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात कुंडी प्रकल्प ची अमलबजावणी

लोकदर्शन/ मोहन भारती | गडचांदूर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी पर्यावरण प्रेमी असून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात व व्हरांड्यात प्रत्येक…

खेळ साहित्य व बुक वाटप

बल्लारपुरात सुभाष वॉर्ड, रामनगर क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, भाजयुमो यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी…

अमलनाल्यात बुडून युवकाचा मृत्यू

By 👉 Shankar Tadas चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता उघडकीस आली. गोलू चट्टे (२४) रा.विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. गडचांदूरजवळील…

“मराठा इतिहास रचतो,” महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

लोकदर्शन 👉 मोहन भारती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि सोबतच बक्षिसांचा वर्षाव होत आहे. सध्या संपूर्ण देशाला नीरज चोप्रा मायदेशी कधी परतणार…

राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

लोकदर्शन 👉 मोहन भारती 🔶*कोविड काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता* 🔶*सांस्कृतिक कार्यमंत्र्यांसमवेत बैठक* राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 6: राज्यातील शेकडो…

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात कुंडी प्रकल्प ची अमलबजावणी,

, लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी पर्यावरण प्रेमी असून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात व व्हरांड्यात…

अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे व नाल्यावरील पुलाची दुरुस्ती तात्काळ करा,, # जि. प. सदस्या कल्पनाताई पेचे यांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :- कोरपना तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे झाली यात अनेक रस्त्याची दुरावस्था झाली व अनेक नाल्यावरील पुल क्षतीग्रस्त झाल्याने येरगव्हान – परसोडा जि.प.क्षेञातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ याची…

गुणवंत विध्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ. – नगराध्यक्ष अरुण धोटे

लोकदर्शन👉मोहन भारती रामनगर कॉलनी येथे. गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा. राजुरा :– गुणवंत विद्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ असून कोरोना काळातील विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि…

विरेन खोब्रागडे यांची शिक्षक भारती च्या नागपूर विभागीय सहसंघटकपदी निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा झूम ॲप द्वारे नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या सहविचार सभेत राजूरा तालुक्यातील शिक्षक…