

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
कोरपना तालुक्यातील सहा पंचायात समिती व दोन शहरातील विस्तारक व शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख यांना मतदार याद्या व बुथ बंच देऊन बुथ प्रमुख,बुथ समिती,पेज प्रमुखांचे नियोजन करा अशी विनंती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा संयोजक कोरपना तालुका यांनी गडचांदूर,बाखर्डी, नांदा,माथा तसेच इतर ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या प्रमुख उपस्थिती श्री सतीश भाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष तथा बुथ विस्तारक राजुरा विधानसभा, श्री संजय भाऊ मुसळे बुथ विस्तारक पं समीती नांदा, श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, श्री नूतन कुमार जीवने पंचायत समिती सदस्य,श्री शशिकांत अडकिने विस्तारक पं समीती कोडसी बु, श्री अशोक झाडे विस्तारक पंचायत समिती उपरवाही, श्री निखील भोंगळे शक्ती केंद्रप्रमुख उपरवाही आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते