अमलनाल्यात बुडून युवकाचा मृत्यू

By 👉 Shankar Tadas
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता उघडकीस आली.
गोलू चट्टे (२४) रा.विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. गडचांदूरजवळील अमलनाला वेस्टवेअरच्या पाण्यात ८-१० वर्षाची दोन मुले बुडत होती. त्यांना वाचवायला दोघे जण पाण्यात उतरले. त्यात सदर तरुण पोहणे येत नसताना पाण्यात उतरला आणि बुडाला असे कळते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *