Home
Home Breaking News भाजपाचे बूथ संपर्क अभियान

भाजपाचे बूथ संपर्क अभियान

0
178


यवतमाळ :
भाजपा तालुका *घाटंजी व आर्णी (जि यवतमाळ)* येथे *बूथ संपर्क अभियानाअंतर्गत तालुका बैठकीचे* आयोजन करण्यात आले. यावेळी *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर* यांनी पक्षाचे संघटनात्मक कार्य तसेच विद्यमान राजकीय स्थितीबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आ. संदीपजी धुर्वे, यवतमाळ जिल्हा प्रभारी तथा भाजपा प्रदेश सचिव श्री. राजेशजी बकाने, मनोज तितारे , घाटंजी तालुका अध्यक्ष गुड्डू शुक्ला, आर्णी तालुका अध्यक्ष विपीन राठोड, रामसिंग राठोड, मोहन जाधव, दत्ता कोंडेकर, प्रतीक कुलसंगे, सुरेश डहाळे, निताताई जाधव, नैनाताई मुद्देलवार पदाधिकारी तसेच शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here