भोयेगाव येथील शे. संघटनेचे आदिवासी नेते दिलीप टेकाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

By : Mohan Bharti

कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा भोयगाव येथील शेतकरी संघटनेचे आदिवासी नेते दिलीप नीलकंठ टेकाम यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्रावर विश्र्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसचा पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन पक्ष प्रवेश दिला व अभिनंदन केले.  या प्रसंगी काँग्रेसचे सरपंच शालूताई बोंडे, दत्तात्रय चौधरी, दीपक पानघाटे, संदीप पिंपळशेंडे, रमेश बोंडे, अरुण ठावरी, रामचंद्र मंदे, दत्तात्रय बोंडे यासह भोयगाव येथील नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *