तांडावस्ती सुधार योजनेत चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करा : पांडुरंग जाधव
लोकदर्शन 👉 चंद्रपुर ÷ तांडा सुधार योजनेमधे चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करुन बंजारा विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणावे, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव…