कोरपणा येथे पतंजली योग चंद्रपूर जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


पतंजली योग महिला पदाधिकाऱ्यांची बैठक कोरपना भाजप कार्यालय येथे घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुनिताताई रेबनकर महिला जिल्हा प्रभारी,कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती सौ सपना नामपलीवार योग कक्षा विस्तारक,सौ ज्योती ताई मसराम स्वाभिमान महामंत्री,सौ अर्पणा चिडे जिल्हा महिला महामंत्री,सौ वंदना संतोषवार जिल्हासंघटन मंत्री,सौ नसीम शेख जिल्हा सोशल मीडिया,सौ सविता मसराम,सौ इंदिराताई कोल्हे जिल्हा सचिव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सौ स्मिताताई रेवणकर यांनी पतंजली योग शिबिरा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले योग शिबिरामुळे अनेक शारीरिक व मानसिक फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पतंजली योग समिती गठित करण्यात आली सौ अल्काताई रनदिवे तालुका प्रभारी म्हणून तर श्रीमती जयाताई धारणकर तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रमुख उपस्थिती श्री अरुण मडावी सरपंच, श्री अमोल आसेकर नगरसेवक, श्री अनिलजी कौरासे शाखा प्रमुख,श्री शशिकांत आडकीने माजी सरपंच, श्री शंकर चींतलवार, श्रीमती शोभाताई आगलावे उपस्थित होते तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सपना नाम पल्लीवार यांनी केले तर आभार अल्काताई रणदिवे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *