जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कौल भाजपा जिल्हा उपाध्यक्षांच्या मुलांचा कन्हाळगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

 लोकदर्शन 👉 कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अनेक इंग्रजी शाळा आहे कान्वेट आहेत परंतु याला बगल देत अजूनही ग्रामीण भागात नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेला आपली पसंती दर्शविली आहे कॉन्व्हेन्ट शाळेला अनेक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली…

कोवीड 19 प्रतीबंधात्मक लसिकरण* *कोवीशिल्ड :- पहिला डोस 655तर दुसरा डोस 57* *कोवॅक्सीन पहिला डोस 40 दुसरा 18* *असे एकूण 770 डोस देण्यात आले.*

👉 महादेव गिरी आज दिनांक 27/09/21 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर येथे माळी गल्ली, हटकर गल्ली, धनगर गल्ली, बाजार अंगणवाडी, झिरो फाटा अंगणवाडी व प्राआ केंद्र येथे कोवीड 19 प्रतीबंधात्मक…

घुग्‍घूस गावातून जाणारी कोळसा व सिमेंट वाहतुक त्‍वरित बंद करावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर गेल्‍या अनेक वर्षापासुन घुग्‍घूस शहरातुन कोळश्‍याची व सिमेंटची वाहतुक सुरु आहे. परंतु गेल्‍या काही वर्षांपासुन या वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्‍याचा त्रास घुग्‍घूस वासीयांना होत आहे. त्‍यापासुन होणा-या अपघातांची शक्‍यता…

जेष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ घ्यावा – उमेश राजुरकर

लोकदर्शन👉 मोहन भारती 🔸उपरवाही येथे कॉंग्रेसचे ‘गाव चलो अभियान’ 🔸युवकांनी दीन-दुबळ्यांना सहकार्य करावे कोरपना – जेष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ घ्यावा यासाठी युवकांनी दीन-दुबळ्यांना सहकार्य करावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष उमेश राजुरकर…

संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांना अडचणीचे ठरणारे परिपत्रक रद्द करा

By : Mohan Bharti *गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशन ची मागणी गडचांदूर : राजुरा-संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांना संशोधन प्रकियेत अडचणीचे ठरणारे गोंडवाना विद्यापीठाद्वारे निर्गमित दि.24 सप्टेंबर 2021 चे कोर्स वर्क आणि विद्या पीठाद्वारे मार्गदर्शक…

सर्वसामान्यांचे शोषण करणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा. नगराध्यक्ष अरुण धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– 27 सप्टेंबर केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, सुशिक्षित युवक, गोरगरीब जनता विरोधी सरकार असून शेतकरी समस्या, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे…

वेकोलीने खाण परिसरातील ग्राम पंचायतींमध्ये विशेष कामे मार्गी लाववी.

By : Mohan Bharti  नंदकिशोर वाढई यांचे वेकोली महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. राजुरा  :– खाणीच्या वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या परिसरातील कळमना, माथरा, चिंचोली, कोलगाव, सास्ती, धोपटाळा, रामपूर, गोवरी, बाबापूर, मानोली, कढोली, साखरी, गोयेगांव, हिरापूर, पवनी, ही…

चंद्रपुरात मनपातर्फे “लसीकरण आपल्या दारी” उपक्रमाचा शुभारंभ

By : Shivaji Selokar चंद्रपूर, ता. २७ : संभाव्य कोरोना लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, वयोवृद्ध व अंथरुणास खिळलेले…

अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशीप पुणे विद्यापीठ व ग्रंथाली तर्फे जाहीर : विदर्भाला पहिल्यांदाच सन्मान

चंद्रपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन मुंबई व साधू कुटुंबीय यांच्यावतीने दरवर्षी राज्यातील एका पत्रकार किंवा मुक्तपत्रकारांना संशोधनात्मक लेखनासाठी नामांकित कै.अरुण साधू फेलोशीप देण्यात येते. यंदा सन २०२०-२१ वर्षांची…

गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाचे वतीने निदर्शने

By : Mohan Bharti गडचांदूर : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाचे वतीने पुकारलेल्या भारत बंद ला समर्थन देण्यासाठी गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाचे वतीने राजीव गांधी चौकात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र…