मानोली (खुर्द)येथे कोविड लसीकरण साठी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने केली जनजागृती

By : Mohan Bharti

गडचांदूर : कोविड लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोली(खुर्द)च्या वतीने रविवारी जनजागृती मिरवणूक गावातून काढण्यात आली,ढाल ताशा च्या आवाजात निघालेल्या मिरवणुकीने सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले. या जनजागृती रॅली मध्ये शाळा शिक्षक समितीचे अध्यक्ष रामटेके, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक,गणेश मंडळ चे सदस्य, महिला बचत गटाच्या महिला, पोलीस पाटील,सरपंच, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,शालेय विद्यार्थी आकर्षक वेशभूषा मध्ये होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *