कोरपना येथे मा श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या जन्मदिवस व मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळकरी विद्यार्थी कडून केक कापून साजरा

By : Shivaji Selokar

कोरपना : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने मा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरपणा येथे सतत साहाव्या वर्षी माननीय श्री हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा,उज्वला गॅस योजनेतील लाभार्थी तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे
अध्यक्ष : मा श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रमुख पाहुणे : श्री देवरावजी भोंगळे जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर, नामदेवराव डाहुले जिल्हा महामंत्री,अरुण मस्की जिल्हा कार्यकारिणी सदस्य,राजूभाऊ घरोटे जिल्हा किसान आघाडी, नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,सतीशभाऊ उपलंचीवार बुथ विस्तारक राजुरा, किशोर बावणे सहकार आघाडी,संजयभाऊ मुसळे सदस्य जिल्हा, विशालभाऊ गज्जलवार सचिव,रामसेवक मोरे नगरसेवक गडचांदूर,रमेश पा मालेकर,नथुजी ढवस तालुका महामंत्री,पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,अरुण भाऊ मडावी माजी सरपंच, कवडू पाटील जरिले,अमोल आसेकर माजी नगरसेवक,विजय रणदिवे माजी सरपंच,शशिकांत आडकिने आदी मान्यवर उपस्थित होते.श्री मा हंसराजजी अहिर यांनी मार्गदर्शन करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य नागरिकांच्या गरजा काय आहे या समजून त्यांच्यापर्यंत विविध योजनेचे नियोजन करून सामान्य जनते पर्यंत अनेक योजना पोहोचण्याचे कार्य सतत करीत आहो तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करताना बोलत होते ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु राजुरा विधानसभा क्षेत्र हा तब्बल एक वर्ष निजामशाहीच्या गुलामगिरीत असल्याने अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य मिळालं यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या प्रयत्नांचं फलित आज 17 सप्टेंबर मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहो हा दिवस प्रत्येक नागरिकांनी साजरा केला पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले व मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य जगदीश पिंपळकर, अनिल कौरासे शाखाध्यक्ष कोरपणा,प्रमोद पायगन,वासुदेव आवारी,पद्माकर गेडाम,प्रवीण भोयर,सागर दुर्वे मीडिया प्रमुख, दिवाकर गेडाम भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले कार्यक्रमाला नागरिक,महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *