फ्लॅट विक्रीसाठी फसव्या जाहिराती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आठ लाखाची सदनिका चार लाखात

लोकदर्शन👉 मोहन भारती कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथे पी. एम. इन्फ्राव्हेंचरचा आवास प्रोजेक्ट ‘यशोधन विहार’चे काम सुरु आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ यासाठी 1050 फ्लॅटची निर्मिती व विक्री सुरू आहेत. वन बीएचके…

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर, स्थानिक विकास निधी अंतर्गत नगरपरिषद राजुरा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये राजुरा शहरातील नगरपरिषद जवळील…

आमदार सुभाष धोटेंनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती (ता.प्र.) लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह जिवती येथे महसूल, अन्नपुरवठा, विद्युत, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिवती तालुक्यात विविध…

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर तर्फे जिल्हा परिषद शाळेत बालोत्सव कार्यक्रम साजरा

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवारपूर विद्यार्थांच्या शिक्षणाला नेहमी वाव देत असते हे लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोळा येथे बालोत्सव…

विदर्भ पत्रकार विकास समितीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील उत्तीर्ण परीक्षार्थी जल्लोषात सन्मानित*

लोकदर्शन वरोरा👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ पत्रकार विकास समिती, वरोरा यांच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना स्थानिक नगर भवन येथे पार पडलेल्या समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात…

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग महामार्ग पुर्णत्वासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती आक्रमक,उग्र जनआंदोलनाच्या तयारित

  लोकदर्शन मुंबई.👉गुरुनाथ तिरपणकर)- गेली १२वर्षे झाली,अजुनही मुंबई-गोवा महामार्ग अतिशय संथ गतीने मार्गक्रमण करत आहे.पण समृद्धी महामार्ग४ वर्षात पुर्ण होतो.हा विरोधाभास का?असा प्रश्न मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीला पडला आहे.हा राज्य सरकाचा भेदभाव का.की कोकणातील लोकप्रतिनिधी…

राज्यातील पदभरतीत वन विभाग अव्वल राहावा याकरता पदभरती प्रक्रिया तात्काळ राबवावी : सुधीर मुनगंटीवार*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि. 13 डिसेंबर 2022 : राज्य शासनाने अमृतमहोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी असे निर्देश आज ना.श्री. सुधीर मुनगंटीवार…

गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार* *सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय* *झाडीपट्टी व हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित व नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या 15 ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर…

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता जसखारमध्ये तरुणाई निवडणूकीच्या रिंगणात. सर्वच राजकीय पक्ष विरोधात युवा संकल्प पॅनल

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 डिसेंबर 2022उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतींमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या एकत्रित येऊन लढणाऱ्या पॅनेल विरोधात अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.’ बस्स आता पुरे झाले ‘ असा निर्वाणीचा इशारा देत मागील…

जसखार चे सुपुत्र शुभम जगदीश घरत याचे दैदिप्यमान यश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे येथून एम बी ए पदवी प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) कै.जनार्दन शंभा घरत यांचे नातू, माजी सरपंच दामू शेठ यांचा पुतण्या तसेच जेएनपीटी कर्मचारी जगदिश घरत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता घरत यांचा मुलगा शुभम याने पुणे…