*श्री. दत्तगुरुच्या कृपा छत्राखाली गडचांदूरात विविध पक्ष, विविध वर्ग एकत्र* —- *♦️गडचांदूरात श्री.गुरुदत्त जयंती महोत्सव अतिशय धुमधडाक्यात…* *♦️श्री.गुरु दत्तात्रय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य पालखी व कलश यात्रा संपन्न—* *♦️भक्तांच्या मांदियाळीत अनेक धार्मिक संघटनासह व्यापारी बंधूंचा उत्स्फुर्त सहभाग

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी गडचांदुरात काल बुधवार दिनांक ०७/१२/२०२२ श्री. दत्तगुरु जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला… वरदान दुर्गा उत्सव मंडळ आणि श्रीदत्त मंदिर कमिटी यांच्या प्रेरणेतून श्रीदत्त परिवार, स्थानिक सामाजिक संस्था, धार्मिक मंडळ,…

विकास विद्यालय पवनी येथील विद्यार्थ्यांचे क्रीडाक्षेत्रात नैपुण्य

लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी पवनी/भंडारा (दि.९ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत किक बॉक्सिंग स्पर्धेत विकास विद्यालय पवनी…

जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते उलवेनोड मधील नुतन बिकानेर स्वीटचे उदघाट्न सोहळा संपन्न.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 9 डिसेंबर 2022 उलवे नोड सेक्टर 18 मधील नव्याने सरू करण्यात आलेल्या विक्रम सिंह चव्हाण यांच्या बिकानेर स्वीट शॉपचे उदघाट्न रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या…

अतुल भगत यांच्या माध्यमातून पाणी वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 डिसेंबर दत्त जयंती निमित्त दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. दरवर्षी प्रमाणे याही…

युवक काँग्रेसच्या वतीने सोनियाजी गांधींचा वाढदिवस उत्साहात : शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्नाखाली कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील…

जिवती च्या क्षयरोगींना सेवा कलश फाऊंडेशनची मदत. अभिजीत धोटे यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना सकस आहार किटचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील पाटण, शेणगाव आणि जिवती या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सेवा कलश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी परिसरातील नागरिकांच्या…

आटपाडी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष, .साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊन साजरा

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात आटपाडी,तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी यांचा 38 वा वाढदिवस आटपाडी येथे साजरा करण्यात आला आहे ,त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देऊन साजरा करण्यात आला या वेळी.…

ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. 2022 चे बुक प्रकाशित.

  लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात रेकॉर्ड बुक प्रकाशित करताना मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील ( आण्णा ) शेळके. व डॉ.इंद्रजीत मोरे. समाजात विविध कलागुणांनी परिपूर्ण असणार्या व्यक्ती साठी ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. हे…

कोरपना येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

प्रमोद गिरडकर कोरपना : संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते गिरडकर लेआउट पर्यंत काढण्यात आली. श्री संत शिरोमणी…

राजुरा येथे अखिल भारतीय सरपंच संघटनेची आढावा बैठक. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषद राजुरा च्यावतीने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांची आढावा बैठक पंचायत समितीच्या बी. आर. सी. सभागृह, राजुरा येथे पार पडली. या…