26 डिसेंबरला हृदयरोग व सर्व रोगनिदान शिबीर

By : Rajendra Mardane वरोरा : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था ( अभिमत विद्यापीठ) द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सांवगी (मेघे) आणि…

प्रा,राजू खाडे यांचे सुयश

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्रा राजू उद्धव खाडे यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम इंजिनिअरिंग हेल्थ इंट्राडक्षण टू योगा अँड सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम 95.88 टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण केला आहेत. याशिवाय…

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक (CEO) मा. डॉ. अनिल झेड. चिताडे सर यांना निवेदन 27.12.2022 रोजी होणारी विद्यापीठ परीक्षा स्थगित करून पुढे घेण्याची मागणी

लोकदर्शन👉अशोककुमार भगत आज दिनांक 24.12.2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक (CEO) मा. डॉ. अनिल झेड. चिताडे सर यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गोंडवाना विद्यापीठ विभागाचे पदाधिकाऱ्यांनी 27.12.2022 रोजी होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशन…

अर्जुनबाबा यांच्या पुण्यतिथी दिंडीत अवतरले ‘गाडगे बाबा’

By : Ajay Gayakwad वाशिम श्री क्षेत्र डव्हा ता मालेगाव जिल्हा वाशिम येथे विश्वनाथ महाराज यांचे शिष्य अर्जूनबाबा यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह विविध किर्तन व भजनाने साजरा केला व भव्य महाप्रसादाचे वितरण…

मानवी आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व* पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे

  लोकदर्शन 👉 राहुल खरात मानवी आयुष्य हे विविध कलाकृतींनी भरलेले असून त्यात खेळाला असाधारण महत्व आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच मुलांना खेळाची आवड निर्माण करणे ही गरजेची गोष्ट असल्याचे प्रतिपादन पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस उप…

उरण तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नितेश पाटील.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 डिसेंबर 2022 काँग्रेस पक्षाचे निष्ठेने , प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या,पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या उरण तालुक्यातील पाणदिवे गावचे सुपूत्र नितेश गजानन पाटील यांची निवड उरण तालुका युवक काँग्रेस…

ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकारिणी सदस्य पदी रमेश म्हात्रे

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 डिसेंबर 2022 उरण मधील सामाजिक कार्यकर्ते रमेश म्हात्रे यांचे कार्य व विचार पक्षनिष्ठा पाहून त्यांची नियुक्ती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.…

जसखार गावातील तरूणाईने ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला दिला एक नवीन आदर्श

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २४ डिसेंबर 2022संपुर्ण उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत खऱ्या अर्थाने उत्सुकता होती ती प्रतिष्ठा पणाला लावलेले सर्व जसखार गावातील राजकीय पक्ष त्यांच्या विरुध्द युवा सामाजिक संस्था सर्व गावातील तरुणांनी गावच्या…

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी हैराण, पिकांची प्रचंड नासाडी

By : Shankar tadas कोरपना : डुक्कर, रोही, हरीण आणि माकडे हे वन्य प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरपना तालुक्याचा बहुतांश भाग जंगलालगत असल्यामुळे सदर प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात येताना दिसतात. मूळ निवारा जंगल…

महिलांनी आरोग्य विषयक योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. सुहास कोरे

By : Ajay Gayakwad वाशिम * माविम आरोग्य मेळावा उत्साहात : ६०० रुग्णाची तपासणी मालेगाव : शासनाच्या वतीने आयोजित आरोग्य मेळाव्याचा लाभ प्रत्येक महिलांनी घेवून आरोग्य विषयक योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य…