उरण तालुका व शहर काँग्रेसतर्फे पक्षाचा 138 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 28 . डिसेंबर : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या  व तळागाळातील सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस (आय) पक्ष सर्वांना सुपरिचित आहे. कॉंग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून या पक्षाचा 138…

भेंडखळ येथे मुख्याध्यापिका शारदा म्हात्रे यांचा सेवापूर्ती कूतज्ञता सोहळा संपन्न

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 28 उरण तालुक्यातील प्राथमिक शाळा भेंडखळच्या मुख्याध्यापिका शारदा संतोष म्हात्रे या आपल्या 34 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून 31 डिसेंबर 2022 रोजी सेवा निवृत्त होत आहेत. उरण तालुक्यातील केंद्र जसखारच्या…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022 रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याचा बोलबाला

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि .राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा एस सी आर टी पुणे यांच्यामार्फत दरवर्षी घेतली जाते यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके आपापल्या शाळेमध्ये राबवलेले वैविध्यपूर्ण नवोपक्रम सादर करत असतात. यावर्षी देखील…

गडचिरोलीत मेंढपाळांचा आक्रोश मोर्चा* *मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धनगर समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचिरोली – “बोगस झाडे हटाव, धनगर आरक्षण बचाव”, “वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी”, “येळकोट येळकोट, जय मल्हार” च्या घोषणा देत झाडे हे बोगस धनगर असल्याने हटविण्याची कारवाई करावी, वनक्षेत्रात शेळ्या मेंढ्या…

वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीस नेमावे : भाजपा महिला आघाडीचे निवेदन

By : Shankar Tadas गडचांदूर : देशात महिला व तरुणीना त्रास देण्याची कुप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही शहरी भागात अशा प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा नाराधमांना पोलिसांचा किंवा येथील न्यायव्यवस्थेचा धाक नसल्याचे दिसून येते.…

समर्थ भारताची पायाभरणी अटलजींनी केली : सुधीर मुनगंटीवार

By : Shankar Tadas नागपूर : * राष्ट्रपुरूष अटल महानाट्याला नागपुरकरांचा उदंड प्रतिसाद भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उभा आहे, त्या समर्थ भारताची पायाभरणी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे…

आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मालेगाव येथे आगमन

By : Ajay Gayakwad वाशिम : मालेगाव नगरीत  25 डिसेंबर रोजी  आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मालेगाव नगरीत आगमन झाल्याने त्यांचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले. जैन धर्माचे महान संत  श्री १०८ विद्यासागर जी महामुनीराज यांचे…

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाने भलतेच झाले ‘मालामाल’

By : Shankar Tadas चंद्रपूर : मार्गालगतच्या शेतातील जागा निवाऱ्यासाठी अनेकांनी घेतली होती. तिथं पक्की घरेही बांधण्यात आली. आता मात्र राजुरा – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गामुळे ती जागा गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येत…

अभिजीत धोटे यांचा वाढदिवस उत्साहात.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण नर्सिंग कॉलेज राजुरा, येथे संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व समूहनृत्य सादर केले.…

व्हॉईस ऑफ मीडिया’च्याशिरूर तालुकाध्यक्षपदी अशोक शिंदेंची नियुक्ती* *‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची शिरूर तालुका कार्यकारिणी जाहीर*

  लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात दि.28 : देशातील वीस मोठ्या संपादकांनी मिळून तयार केलेली व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची शिरूर (जि.बीड) तालुका कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हा अध्यक्ष…