कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने पंजाब कॉनवेअर सुरु होणार!

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 26 केंद्र सरकारच्या DPD धोरणामुळे उरण परिसरातील हिंद टर्मिनल,ऑलकार्गो, CWC डी नोड, पंजाब कॉनवेअर सारखे मोठ मोठे CFS बंद होत आहेत.यामुळे हजारो प्रकल्पग्रस्त बेरोजगार होत आहेत. मागील तीन महिन्या पासून पंजाब…

गडचांदूर शहरात भरदिवसा चाकूहल्ला

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर शहरात भर दुपारी चौकात चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली.  26 डिसेंबरला दिनेश महादेव काळे वय 36 वर्ष, रा. बिबी ता. कोरपना  आणि भास्कर नारायण कांबळे वय 46 वर्ष रा.…

पी.एम.इन्फ्राव्हेंचर बिल्डर ची चौकशी करून कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती आ.सुभाष धोटेंनी लक्षवेधी द्वारे बोगस गृहनिर्माण प्रकल्पाचा मुद्दा अधिवेशनात केला उपस्थित. नागपूर :– प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ देण्यात यावा, यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करून आ.सुभाष धोटे…

नंदकिशोर वाढई यांची ओबीसींच्या प्रश्नांवर मेश्राम यांच्याशी चर्चा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– नागपुर येथे माननीय चंद्रकांत जी मेश्राम साहेब सेवानिवृत्त न्यायाधीश प्रभारी अध्यक्ष ओबीसी राज्य आयोग महाराष्ट्र पुणे तथा सदस्य राज्य मागासवर्ग आयोग महाराष्ट्र शासन पुणे यांची नागपूर येथे भेट घेऊन…

प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.चा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घुग्घुसचा ३ रा वर्धापन दिन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात २४ डिसेंबरला थाटात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ…

आटपाडी तालुका पत्रकार संघ,अध्यक्ष, मुजु तांबोळी, उपाध्यक्ष सदाशिव पुकळे यांची निवड ! चार पैशा साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना, यांना वेठीस धरणाऱ्या तथा कथित पत्रकारां विरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार ! किशोर पुजारी

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै . तरुण भारतचे दिघंचीचे प्रतिनिधी मुजू तांबोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री.सदाशिव पुकळे यांना…

साई श्रद्धा विविध सहकारी सेवा संस्था डोंबिवलीच्या वतीने आदिवासी पाड्यावर मदतीचा हात*

  लोकदर्शन बदलापूर👉 -गुरुनाथ तिरपणकर बदलापूरधील तळ्याची वाडी येथील आदिवासी पाड्यावरील नागरिकांना साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी सुचवल्यानुसार डॉ. अमितकुमार गोईलकर संस्थापक असलेल्या…

वधुवर मेळावा उत्साहात संपन्न.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 26 डिसेंबर 2022 श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) अंतर्गत चाणजे, करंजा व मोरा केंद्र- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 25/12/2022 रोजी कै.…

सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला जनतेनी पाठविले परत. जुन्या भु भाडेधारकांचे पुनर्वसन हि सिडकोची जबाबदारी.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २६ डिसेंबर 2022अनधिकृत बांधकाम विभाग सिडको यांनी दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी अनधिकृत बांधकाम धारक /भाडेकरू/वखार धारक यांच्या वर एम आर टी पी कायद्या अंतर्गत नोटीसा पाठविल्या होत्या.त्या निमित्ताने जेएनपीटी…

पारंपारिक मच्छीमार बचाव कृती समितीचा विजयी मेळावा. °1630 कुटुंबियांचा यशस्वी संघर्ष. °17 वर्षाच्या लढ्याला आले यश. °मच्छिमार बांधवाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशीनल फिश वर्कर्स युनियनची स्थापना.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 26 डिसेंबर 2022 मोरा प्रवाशी धक्का व JNPT शेवा यांच्या दरम्यानचे मासेमारी जमिनीत NMSEZ ने प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची योजना आखली होती. त्या मासेमारी जमिनीचे भुईभाडे JNPT…