विकास हाय‍‌‌स्कूल पवनी येथील वेदांत रघुते राज्यस्तरावर

  लोकदर्शन (पवनी )👉🏻अशोक गिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समुद्रपुर जिल्हा वर्धा येथे आयोजित केलेल्या विभागीय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत पवनी तालुक्यातील विकास हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील१४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी…

पोलीस भरतीसंदर्भात खासदारांचे पोलीस अधीक्षकांना पत्र* *चंद्रपूर जिल्ह्यात युवकासांठी मार्गदर्शन शिबीर घ्या*

लोकदर्शन👉🏻शिवाजी सेलोकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. येथील युवक बेरोजगार मोठ्या प्रमाणात असून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. आता अनेक वर्षानंतर पोलीस भरतीमध्ये नोकरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील युवकांना मार्गदर्शनाकरिता ‘खाकी’ने…

जुळ्या नातवंडाच्या स्वागतासाठी उद्योगपती आजोबा करणार 300 किलो सोने दान

By : Shankar Tadas आपल्या जुळ्या नातवंडाच्या भारतात स्वागतासाठी आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती आजोबा करणार तब्बल 300 किलो सोने दान करणार असल्याचे वृत्त देशभर झडकले आहे. दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी…

*कोकणातील वानरे आणि रानडुक्करांचा उपद्रवासंदर्भात उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची समिती : सुधीर मुनगंटीवार* *वन विभाग तीन हजार नवीन पदभरती करणार* *विधानसभा लक्ष्यवेधी वरील चर्चेच्या उत्तरात दिली माहिती.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर नागपूर, दि. 27 डिसेंबर 2022 : कोकणात रानटी वानरे आणि रानडुकरे यांच्यामुळे होणारे शेती फळबागा आणि घरांचे नुकसान टाळण्याकरता उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती नियुक्त करण्यात येईल असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी…

कोरपना तालुक्यातील बेलगाव (जांबुळा) येथील वाघाच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालेल्या कुटुंबांला भाजपा कोरपणा तालुक्यातील शिष्टमंडळाची भेट

लोकदर्शन 👉 मोहन भारती बेलगांव येथिल आदिवासी शेतकरी श्री आनंदराव आत्राम, पत्नी व मुलगा नितीन आनंदराव आत्राम हे कुटुंब आपल्या शेतात काम करीत असताना व मुलगा नितीन आनंदराव आत्राम हा शेतात काम करीत होता अचानक…

चिरंजीवीचे “बचपन बचाओ मानवता बचाओ” मोहिमेचे चौथे लाक्षणिक उपोषणाचे समारोप

By : Shweta Patil   चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.बालमजुरी, बालभिकारी, बालविवाह, बालशोषण ही संघटना गेली १० वर्षांपासून काम करतो,बालकांचे बालपण वाचले पाहिजे ह्यासाठी पण काम करतो. ‘ बचपन बचाओ मानवता बचाओ’…

पारस काव्य,कला,जनजागृती संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २७.डिसेंबर पारस काव्य,कला,जनजागृती संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सानपाडा, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिवर्षी संस्थेमार्फत नव्या…

दिपक पाटील सामाजिक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

एक लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 27 डिसेंबर नवी मुंबई मधील कोपरखैरणे येथे ज्ञानविकास संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आगरी समाजाचे 19 वे आगरी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व मानवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या संमेलनाचे उदघाटन जी…

ई मेज कॅलेंडरमधून नव्या पर्यटन स्थळांची ओळख. ♦️अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे प्रतिपादन. ♦️उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांच्या फोटोला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २७ ई मेज कॅलेंडरच्या माध्यमातून छायाचित्रांद्वारे आपल्या जिल्ह्यातील निसर्गाची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. जिल्हा मुख्यालय अलिबाग येथील तीन छायाचित्रकारांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना…

डॉ. भूषण मोरे यांना ‘आरोग्य भूषण पुरस्कार’

By : Shankar Tadas गडचांदूर : अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक उपक्रमातून आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. भूषण मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वारा यावर्षीचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण…