वसंतराव नाईक विद्यालय कोरपणा येथे सिकलसेल तपासणी

  लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपणा -ग्रामीण रुग्णालय कोरपणा तर्फे आयोजित सिकलसेल सप्ताह अंतर्गत वसंतराव नाईक विद्यालय कोरपणा येथे विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाची चमू तसेच मुख्याध्यापक श्री डीजे खडसे शिक्षक श्री टेंभुर्डे…

बाखर्डीजवळील भीषण अपघातात महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थिनीचा मृत्यू

  लोकदर्शन 👉 मोहन भारती :,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कढोली खुर्द येथील रहिवासी कु गायत्री रवींद्र बोन्डे हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता…

श्रीवास्तव अँड कंपनीने रस्ते व ओपन स्पेस केले गिळंकृत अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाची चालढकल

  लोकदर्शन 👉 प्रतिनिधी कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी अशी नांदा ग्रामपंचायतची ओळख आहे येथील सर्वे क्रमांक 68 या अकृषक परावर्तित लेआउट मधील रस्ते व ओपन स्पेस श्रीवास्तव अँड कंपनीने गिळंकृत केले आहे गटविकास…

गुरुद्वारा साध संगत गडचांदूर येथे पगडी वितरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गुरुद्वारा साधसंगत गडचांदूर येथे पगडी दिवस च्या निमित्ताने 15 डिसेंबर ला पगडी वितरण कार्यक्रम संपन्न झाला, पगडी ची सेवा गुरुद्वारा साहेब पडोली च्या वतीने करण्यात आली, याप्रसंगी हरजित…

हिवाळी अधिवेशनात शिक्षक महामंडळाचे 20 डिसेंबरला नागपूरात धरणे आंदोलन ♦️विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ पुर्ण ताकदीने सहभागी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर-(का.प्र.)येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर 20 डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई तर्फे माजी शिक्षक आमदार व्ही.यु.डायगव्हाणे (अध्यक्ष, म.रा.शि.म.मुंबई ) यांचे नेतृत्वात राज्यातील इतर शिक्षक संघटना सोबत विदर्भातील…

राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चासत्र.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा येथे ओबीसी जनगणना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी नेते बळीराज धोटे, प्रमुख पाहुणे प्राचार्य दौलतराव भोंगळे, बापूरावजी मडावी, सामाजिक कार्यकर्ते…

शैक्षणिक प्रगतीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त आवश्यक. — आमदार सुभाष धोटे. संजो कॉन्व्हेन्ट येथे २६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपीपरी :– एखाद्या शैक्षणिक संस्थेने यशस्वीपणे दीर्घ काळ सेवा कार्य करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम पार पाडणे आव्हानात्मक असते. यात संस्थेचे संस्थापक, संचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा सर्व…

मुंबई महापालिका माजी अधिकारी झाला बिल्डर– महापालिकेचे विकास हस्तांतरणचा (टीडीआर) केला घोटाळा.— महापालिकेचे प्रकल्पग्रस्त सदनिकेवर मारला डल्ला….! ♦️माजी महापालिका अधिकाऱ्याने झो.पु. प्रा. हाताशी घेऊन मुंबई महापालिकेची केली १०० करोडोंची फसवणुक——

  लोकदर्शन मुंबई 👉योगेश खेमकर या नावाने प्लाझा सिनेमा मागील (बाया पार्क) समाधान (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, दादर (प.) मुंबई- २८, या ठिकाणी माजी अधिकारी श्री. विलास खर्चे मुंबई महापालिका, झो.पु.प्रा. (विकासक, मे. रेर्नसन्स कन्स्ट्रक्शन)…

विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक

नागपूर : अकोला येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीची  बैठक घेण्यात आली. विदर्भाचे स्वतंत्र राज्य का हवे या विषयावर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड डेव्हलपर्स यांच्या सभागृहात  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बैठकीला देशोन्नती चे मुख्य…