करंजाडे गावाचे चतुःसीमा ठरवुन सीमांकन करा” ♦️मुंबई उच्च न्यायालयाचा जिल्हाधिकारी रायगड आणि नगर विकास विभागाला आदेश.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 1डिसेंबर 2022 सिडको क्षेत्रातील करंजाडे गावाच्या गावठाण विस्तार याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण आदेश. राज्य सरकार ने 1970 च्या दशकात सिडको साठी जमीन संपादित केली पण संपादनाचे…

कंत्राटी कामगारांना मिळाला बोनस. स्वछता कर्मचाऱ्यांनी मानले मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे आभार.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 1 डिसेंबर 2022उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि उरण युनिटचे कार्याध्यक्ष मधूकर भोईर…

उरण मध्ये एड्स विषयक जनजागृती रॅली.

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 1 डिसेंबर 2022 01 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण व एन. आय हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही एड्स…

उरण पूर्व विभाग मित्र परिवाराच्या माध्यमातून कोस्टल रोडचे काम सुरु.

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १ डिसेंबर 2022 मागील दीड वर्षापासून खोपटे पूल ते JNPT (Costu Highway NH-३४८) पर्यंत रस्त्याची अवस्था ही एकदम निकृष्ट झाली होती . संबंधित रस्ता हा सिडको रोडच्या अंतर्गत येतो…

उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीत भाजप पक्ष रिंगणात

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 30 डिसेंबर 2022 उरण तालुक्यात 18 ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबर 2022 रोजी निवडणूका असून 20 डिसेंबर रोजी 2022 या मतदानाचा निकाल आहे. उरण तालुक्याती 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच,सदस्यांनी आपापले…

पागोटे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी कुणाल पाटील यांनी भरला फॉर्म.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 1 डिसेंबर 2022उरण तालुक्यातील 18 डिसेंबर 2022 रोजी 18 ग्रामपंचायत च्या निवडणूका संपन्न होणार असून या निवडणूकीचा निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यातील…

बल्लारपूर येथे भारतीय संविधान दिना निमित्य रक्तदान शिबिर

लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,, बल्लारपुर ,,,,,,,,,,,,,,,,,,, भारतीय संविधान दिनानिमित्त एचडीएफसी बँक शाखा राजूरा व शहीद अब्दुल हमीद चौक मित्रपरिवार बल्लारपूर यांच्या विद्यमाने भारतीय संविधान दिन चे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते . या…

जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व इतर पदे त्वरित भरा,, ,,,,,,,,,,,,,,,,,,, अर्थ फाउंडेशन ची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिवती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, शालेय आरोग्य तपासणी अधिकारी तसेच उपकेंद्रामधील आरोग्य सेविका ची पदे रिक्त तात्काळ भरण्याची…

अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर येथे तालुका स्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉/प्रा अशोक डोईफोडे/ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई च्या वतीने तालुका स्तरीय तंत्र प्रदर्शनी चे आयोजन अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, उपरवाही गडचांदूर येथे 29 नोव्हेंबर ला करण्यात आले होते,…

स्वतःच्या घरापासून शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवणारा पहिला कृतिशील समाज सुधारक महात्मा फुले* *डॉ.अमोल पवार यांचे प्रतिपादन* *मारुती शिरतोडे यांचा सत्यशोधक शिक्षक प्रेरणा पुरस्काराने गौरव*

लोकदर्शन 👉 राहुल खरात एकशे पंचाहत्तर वर्षापूर्वी आधुनिक महाराष्ट्राची प्रगती चिंतनारा व देशाला शैक्षणिक क्रांतीची दिशा देणारा पहिला कृतिशील समाज सुधारक महात्मा फुले हेच असून त्यांनी आपल्या शैक्षणिक क्रांतीची मशाल स्वतःच्या घरापासून सुरू करुन समाजातल्या…