जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ चा स्तुत्य उपक्रम* *आदिवासी पाडा येथे ब्लँकेट वाटप*

लोकदर्शन 👉 राहुल खरात जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी व सखी श्रावणी महिला उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुका मधिल वड्री धरणा जवळ,आसराबारी येथिल आदिवासी पाडा येथे आदिवासी भगिनींना ब्लॅंकेट व लहान मूलांना खाऊ चे…