दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी

शंकर तडस कोरपना : कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्याकरिता भाजपाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ज्येष्ठ नेते गावाला भेट देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत  आहेत. तालुक्यातील कोठोडा, बाखर्डी, निमनी, कुकुडसाथ, माथा, यरगव्हाण, जेवरा,…