द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षर कडू प्रथम.

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 26 डिसेंबर 2022 स्पोर्ट्स असोशिएशन आयोजित रायगड जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षर सुभाष कडू याने प्रथम क्रमांक पटकावला आहे .अक्षर हा चिरनेर येथील रायगड जिल्हा परीषदेच्या शाळेत चौथी…

अंबुजा सिमेंट फाउंडेशन येथे नाबार्ड तर्फे महिला उद्योजकांचा सत्कार।*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,, अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था SEDI उपरवाही येथे नाबार्ड पुरस्कृत अल्प कालावधीचे विविध व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहेत त्यापैकी वेल्डर या व्यवसायातील प्रशिक्षण पूर्ण…

जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात गोंडवाना यंग टीचर्स चे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक यांना निवेदन*

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांसह अन्य सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जुन्या पेन्शनयोजनेसह, उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी गोंडवाना यंग टीचर्स या वतीने निवेदन विविध कर्मचाऱ्यांच्या…

गडचांदुरात भरचौकात चाकूहल्ल्याचा व्हिडीओ वायरल

By : Shankar Tadas गडचांदूर : भर दुपारी आणि तेही गजबजलेल्या चौकात चाकूहल्ला होताना गडचांदूरकरांनी प्रथमच पाहिले असावे. कारण औद्योगिकीकरण वाढले असले तरी असली गुन्हेगारी येथे सहसा दिसून येत नाही. प्राप्त माहितीनुसार, गडचांदूर आणि नांदाफाटा…

आता चिडिमारांची खैर नाही : ठाणेदार किरण वानखेडेंचे संकेत

By : Ajay Gayakwad वाशिम अजय गायकवाड मालेगांव : 25 डिसेंबर मालेगांव शहरातील नागरिकांनी ठाणेदार किरण वानखेडे यांची भेट घेऊन शहरातील एका रोड रोमियो च्या त्रासाबद्दल व त्यांच्याकडून खोट्या केसेस करण्याच्या धमक्या बाबत माहिती दिली…

फिनिक्स साहित्य मंचाचे पुरस्कार जाहीर

By : Avinash Poinkar चंद्रपूर : जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूरचे साहित्य प्रतिभा व सेवावृत्ती पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. चंद्रपुरातील प्रतिथयश कवी-लेखकांच्या प्रथम सकस साहित्यकृतीला देण्यात येणारा फिनिक्स…