जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते उलवेनोड मधील नुतन बिकानेर स्वीटचे उदघाट्न सोहळा संपन्न.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 9 डिसेंबर 2022 उलवे नोड सेक्टर 18 मधील नव्याने सरू करण्यात आलेल्या विक्रम सिंह चव्हाण यांच्या बिकानेर स्वीट शॉपचे उदघाट्न रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी गव्हाण जिल्हा परिषद सद्स्य रविंद्र पाटील, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, जेष्ठ काँग्रेस नेते आझादभाई वाटारे, उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित घरत, किशोर पाटील उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *