युवा संकल्प पॅनलचा धूम धडाक्यात प्रचार सुरु.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२.डिसेंबर 2022उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरु असून, युवा संकल्प पॅनलने जबरदस्त आघाडी घेतली आहे.”युवा सामाजिक संघटना “ह्या तरुणांच्या पक्षविरहित संघटनेने “युवा संकल्प पॅनल ह्या नावाने निवडणूक लढविण्याचा…

राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२.डिसेंबर2022रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र (मुंबई), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाच मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत…

निधन वार्ता  बिबी येथील ज्येष्ठ नागरिक दादाजी लक्ष्मण पावडे (८५) यांचे वृद्धपकाळाने  निधन

  दिनांक १४ डिसेंबर २०२२रोजी बिबी येथील स्मशानभूमी तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडं व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शिवसेनेत इन कंमिंग सुरूच. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा. उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 12 डिसेंबर 2022 सोमवार दिनाकं 12 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या…