Home
Home Breaking News गडचांदूर येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️214...

गडचांदूर येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️214 रुग्णांची तपासणी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,
लायन्स आय सेंटर सेवाग्राम, वर्धा लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर महाकाली ,महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर ,साईबाबा सेवा समिती, गडचांदूर, यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता साईबाबा मंदिर,बस स्थानक जवळ, गडचांदूर येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर चे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात नेत्र तज्ञ डॉक्टर द्वारे 214 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्या मधून 85 रुग्णांवर सेवाग्राम येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
परिसरातील गरजू लाभार्थ्यांनी या विनामूल्य शिबिराचा लाभ घेतला आहे,शिबिराच्या सफलतेसाठी
साईबाबा सेवा समिती ने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here