लखमापूर शाळेतील कु मंदा चटक यांचा सेवापूर्ती समारोह*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लखमापूर येथे सेवापुर्ती निरोप समारंभ 19 नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला होता,
लखमापूर शाळेतील ज्येष्ठ *विषय शिक्षिका कु मंदा चटप* सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम तसेच *सौ सिंधुताई तेलंग* शालेय पोषण आहार मदतनीस यांचा सेवापूर्ती सोहळा *शा.व्य स.तथा सर्व शिक्षकवृंद* यांच्या कडून साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री सत्यपाल पिंपळसंडे (शालेय व्यवस्थापन समिती लखमापूर) होते तर प्रमुख
*सत्कार मूर्ती*
*कु मंदा चटप* व *सौ सिंधुताई तेलंग* ह्या होत्या.
*प्रमुख पाहुणे* श्री गणपत जुंघरी,सौ लताताई ढाकणे, सौ कल्लारे ताई, अगंनवाडी ताई ठावरी ताई.
*तसेच शाळेतील मुअ तथा शिक्षक वृंद, विद्यार्थी सदर कार्यक्रमात उपस्थित होते..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *