बानूरगड एक कोटी वीस लाख चा निधी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

मौजे बानुरगड या ठिकाणी मा. आमदार अनिल ( भाऊ ) बाबर यांचे विशेष प्रयत्नातून महादेव मंदिर बहिर्जी नाईक समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी रु. 1 कोटी 20.00000 लाख रुपये चा निधी दिला असून महादेव मंदिर बहिर्जी नाईक समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सदरच्या रस्त्याचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागला त्याबद्दल मा. आमदार अनिल (भाऊ) बाबर यांचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने शेवटी हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *