मित्र परिवारानी केली आनंदवन ची सहल.. सोशल मीडियद्वारे घडली भेट…

 

लोकदर्शन प्रतिनिधी 👉मयूर एकरे गडचांदूर

 

दिवसामागून दिवस जातात उरतात त्या फक्त आठवणी म्हणतात. मात्र या आठवणी जगण्याचा विशेष आधार असतात जीवन जगत असताना आपल शालेय जीवन आपल्या आउष्यातील प्रेरणा असतात त्याच जुन्या आठवणी चां उजाळा मित्र परीवरांनी आपल्या स्नेह भावना एकमेकाच्या भेटीतून दिल्या गेल्या दोन वर्ष जगात व कोरोणा सारख्या महा भायांकर विशाणूनी विळां घातला.अशा काळात सर्व एकमेकांपासून दूर गेल्याच दिसल. आयुष्यात सर्व वेस्त असताना सोशल मीडिया च्या मदतीने आदित्य माग्रुळकर यांनी पुढाकार. घेऊन एक दिवसीय चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठ रोगा करिता निर्माण केलेले आनंदवन येथे सहल आयोजित केली होती. या शालेय जीवनातील फूललेल्या मैत्रिला उजाळा देऊन एक दिवस साजरा केला या वेळी मित्र आदित्य मग्रुळकर.आशिष तुरांनकर.मयूर एकरे यश डाखरे.संजय ताजंने विजय रागीट मेघराज एकरे भूषण रागीट पवन ताजने सुरज खुसपुरे प्रवीण मुसळे उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here