गडचांदूर शहरात 3.50 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर नगर परिषद च्या वतीने दलित वस्ती योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2,4,7 मध्ये 3.50 कोटी रुपयांच्या विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले,
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ सविताताई टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,गटनेते विक्रम येरणे,बांधकाम सभापती अरविंद मेश्राम,नगरसेवक राहुल उमरे,राजिया सुलताना शेख खाज्या,जयश्री ताकसांडे,अश्विनी कांबळे,तथा नागरिक उपस्थित होते,
,,,,,,,,,,,,,
जुनी अर्धवट नाली ची कामे कधी पूर्ण करणार
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर नगर परिषद च्या वतीने शहरात विविध प्रभागात विकास कामे गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरु केली आहे, मात्र ती अजूनही पूर्ण झाली नाही, अर्धवट नाली ची कामे तातडीने पूर्ण करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे, अर्धवट नाली बांधकाम मुळे नागरिक हैराण झाले आहेत, दुर्गंधी मुळे आरोग्य धोक्यात आले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *