शेतीत जाणारे रस्ते अद्याप ‘पाषाणयुगी’

शंकर तडस
चंद्रपूर :
आपल्या देशात विविध विकासकामांचा गाजावाजा होत असतो. केलेल्या  कामांचा गाजावाजा करणे ही राजकारणाची गरजही असते. देशात सर्व काही सुरळीत सुरू आहे असे शासन दाखविण्याचा प्रयत्न करते. मात्र कित्येक बाबतीत ग्रामीण भागाचे पाषाणयुग अद्याप संपलेले नाही. शेतात जाणारे रस्ते बघितले तर या विधानाची नक्कीच खात्री पटेल.
याबद्दल फार काही न सांगता प्रत्यक्ष स्थिती दाखविण्याचा हा आमचा प्रयत्न… अवश्य पहा… शेतीत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था.
लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर
https://youtu.be/TZmTDS3Xzak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here