विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्या बहुजन महापुरुषांना. मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

 

लोकदर्शन 👉किरण कांबळे

*चलो सातारा*
*चलो सातारा*
*चलो सातारा*

सातारा दिं ५नोव्हेंबर २०२२ *विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा आयोजित दि.07 नोव्हेंबर 2022 रोजी महाराजा प्रतापसिंह हायस्कूल सातारा शाळा परिसर मैदानामध्ये बहुजन महापुरुषांना मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे व सदस्य नोंदणी अभियान…!*
*तरी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाकडुन अपील आहे की विद्यार्थी दिनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी..!*

*आयोजक :- भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा*

*संपर्क :-*

*चेतन आवडे*
9325137351

*कुणाल देवकुळे*
8421870772

*रोहित नितनवरे*
7719051934

*आदित्य लोखंडे*
8975039537

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here