आटपाडी दावत,बिर्याणी ,हॉटेल चे उद्घाटन ! ऍड,धनंजय पाटील , वृषाली पाटील, सरपंच यांच्या हस्ते

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

दावत बिर्याणी व मच्छी हाऊस, पंचायत समिती जवळ ( प्रसाद बिअर बार समोर) आटपाडी या नवीन हॉटेलचे उद्घाटन आटपाडी नगरीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील व ॲडवोकेट श्री. धनंजय पाlटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, या हॉटेलमध्ये बिर्याणी, मच्छी फ्राय, शोरमा/ खिमा तसेच वजडी फ्राय अशा प्रकारचे विविध एक ना अनेक पदार्थ मिळणार आहेत, यावेळी हॉटेल मालक श्री.अमित अनिल माने व‌ शकील शेख, डॉक्टर श्रीनाथ पाटील, आटपाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. विलासराव देशमुख, ॲड. दिलीप पाटील, ॲड. नवनाथ दबडे, ॲड. महेश मोरे, ॲड. चंदनशिवे, श्री. अनिल माने श्री. सुखदेव पाटील वगैरे नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here